*जैव विविधता टिकविणे ही काळाची गरज : डॉ. लाल सिंग मुख्य शास्त्रज्ञ नीरी.*

लोकदर्शन जिवती👉 प्रा. गजानन राऊत विदर्भ महाविद्यालय जिवती आणि नीरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ” डेव्हलपमेंट ऑफ प्लांट डायवर्सिटी ऑन डीग्रेडेड ल्यांड” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी मंचावर डॉ. लाल सिंग,…