शारिरीक शिक्षक वासेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार तथा निरोप*

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथिल शारीरिक शिक्षक आर. एस. वासेकर नियत वयोमानानुसार दि.30 जूनला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक निरोप तथा…

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन*

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल, गडचांदूर व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथे लोकराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती निमित्त त्यांना अभिवादन…

प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड मिळावे.* *♦️ जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ जुलै सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भूखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही…

इंटक संघटना असंघटीत व संघटीत कर्मचाऱ्यां सोबत सदैव ठाम उभी राहील ! – कामगार नेते महेंद्रशेठ घरत.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २ जून नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांचे द्विवार्षीक अधिवेशन व अजय विठोबा जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे रविवार दि. ३० जून २०२४ रोजी नविन पनवेल येथे आयोजन करण्यात…

महाफीड कंपनीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस रंगरंगोटी व बालचित्रकाम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सामाजिक जबाबदारी म्हणून महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुमडा तालुका देऊळगाव राजा या शाळेस पाच खोल्याला संपूर्ण रंगकाम करून दिले,तसेच शैक्षणिक…

म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि ३० जून.कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे हे तब्बल १५ वर्ष अध्यक्ष होते . ते ३१ में २०२४ रोजी निवृत्त झाले.या…

लायन क्लब ऑफ द्रोणागिरी आणि लिओ क्लब ऑफ द्रोणगिरीचा पदग्रहण सोहळा संपन्न.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ३०.जून. दि.२९/०६/२०२४ रोजी लायन क्लब ऑफ द्रोणागिरी आणि लिओ क्लब ऑफ द्रोणगिरीचा नवीन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पांडुरंग चांगु पाटील स्कूल चारफाटा उरण येथे संपन्न झाला.यावेळी सर्व लायन व…

गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा : आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश. ♦️आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली ग्वाही.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिंपरी तालुका मुख्यालयाचे ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने करण्यात…

*फुले एज्युकेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी* *♦️भारतात आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराज यांचे मोलाचे कार्य – सत्यशोधक रघुनाथ ढोक*

  लोकदर्शन 👉 रघुनाथ ढोक पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता…

‘कस्टोडियल डेथ ‘ मुळे वरोरा पोलीस दलात खळबळ

By: राजेंद्र मर्दाने वरोरा : खून तथा बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी समाधान माळीने रविवारी वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये स्वतःच्या बुटातील लेसच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ‘ कस्टोडियल डेथ ‘…