विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे शरदचंद्र पवार यांचे आश्वासन.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ११ जुलै यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उरण, पेण,पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ६३/१अ अनुसार विशेष…

स्टेट बॅंकेच्या स्थापना दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात पार पडला.*

  लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम तळा. रायगड येथे स्टेट बॅंकेच्या स्थापना दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. बॅकिंग क्षेञात संपूर्ण भारत देशात पहिला क्रमांक मिळवण्यात आलेल्या स्टेट बॅंकेच्या वर्धापन दिन व ०१ जुलै १९५५…

बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.

  लोकदर्शन 👉 मोहन.भारती चंद्रपूर :– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश्याध्यक्ष कृणाल दादा राऊत यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस (ग्रामीण) ची…

डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ! ♦️डॉ. भीमराव आंबेडकर : दीक्षाभूमीवरील वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करा.

  लोकदर्शन नागपूर👉 राहुल खरात नागपूर : दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्या संदर्भातील दस्ताऐवज आज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी…

काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु. ♦️१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन.

  लोकदर्शन चंद्रपूर 👉 मोहन भारती चंद्रपूर /राजुरा ५.जुलै:– राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ रोजीचे दरम्यान होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.…

अभिनेत्री सिद्धी, यांचा सत्कार!

  लोकदर्शन मुंबई 👉राहुल खरात मुंबई.५ जुलै महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग प्रदेश कार्यकारी प्रमुख सिद्धी कामथ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेल…

वनांचे रक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील* *♦️वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची विधासभेत ग्वाही* *♦️शेती पिकांचे नुकसान व वन्यप्राणी हल्याबाबत तात्काळ कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना*

  लोकदर्शन मुंबई 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि. 3: वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत शासन गंभीर असून पीक नुकसान भरपाई मर्यादा 6000 वरून 50 हजार रुपये…

कढोली खुर्द येथे दारूच्या वादात काकाला सुरीने भोसकले

By : लोकदर्शन कोरपना  एके काळी राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त केलेल्या कढोली खुर्द येथे आज 4 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमाराला दारूच्या वादात पुतण्याने काकाला चाकूने भोसकल्याची घटना घडली. जखमीची प्रकृती चिंताजनक असून चंद्रपूर येथे…

निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी पुढील पिढ्यांना प्रेरणादायी -÷ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* —– *♦️विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप*

  लोकदर्शन मुंबई 👉 राहुल खरात मुंबई दि.४- विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे, या…

आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारा डॉक्टर हा देव माणूस : सुधाकर कडू

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे वैद्यकीय विश्वातील योगदान आज अनेक डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवून शेतकऱ्यांना संजीवनी दिली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा तर…