शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे गरीब गरजू विद्यार्थिनीस शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २१ जुलै सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने स्थापित झालेल्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन, उरण-रायगड च्या तर्फे रांजणपाडा येथील वडिलांचे छत्र हरपलेल्या कु. तेजस्वी नरेंद्र तांडेल या अकरावीत शिकत असलेल्या गरीब…

चिचपल्ली येथील नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा* *♦️पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*

  लोकदर्शन.👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि.२१- संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री ना. श्री.…

सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षकरत्न पुरस्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा : रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात…

मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशा करिता शुल्क माफी देण्यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढावे : गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्सची मागणी

  लोलदर्शन 👉मोहन भारती राजुरा -राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने त्यांच्या…

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा स्थापनादिन उत्साहात साजरा

By : Shankar Tadas मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गरीब, कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचण्यासाठी उभारण्यात आली होती.या शिक्षण संस्थेतून अनेक दिग्गज…

बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा संपन्न

By : Ganesh Bhalerao  नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली. याकरिता पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक…

करळ गावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कु.देवेंद्र वसंत तांडेल यांची बिनविरोध निवड.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १८ जुलै उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा करळ गावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी करळ गावचे सुपुत्र, तसेच सामाजिक कार्यकर्ते, करळ गावचे माजी अध्यक्ष वसंत हसूराम तांडेल यांचे सुपुत्र…

विदर्भ पटवारी संघ चा जिल्हा प्रशासन ला आंदोलनाचा इशारा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ…

नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत गृह विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाच्या नियमावलीत बदल करण्यात यावा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा -नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विविध शाखे च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहे.मात्र गृह विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने गृह विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाच्या नियमांमध्ये नियमावलीत बदल…

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत!!

By : Devanand Sakharkar मुंबई : स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची “ती वाघनखे” अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात समाजाच्या तळागळातील प्रश्नांची जाण असलेल्या व अभ्यासू…