कोरपना तालुका काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.

 

लोकदर्शन कोरपना 👉मोहन भारती

कोरपना :– विश्रामगृह, कोरपना येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या निर्देशावरून तालुक्यातील काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, विशेष उपस्थिती तालुकाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य उत्तमराव पेचे, माजी सभापती शामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, कृ. उ. बा. स. माजी संचालक भाऊराव पाटील चव्हाण, ओबीसी अध्यक्ष राहुल मालेकार, माजी सरपंच विनोद नवले, माजी सरपंच कामानंद ठाकरे, उपसरपंच अनिल गोंडे, माजी सरपंच लिंगाजी वेटी, नगरपंचायत सभापती मनोहर चन्ने, सदस्य सुदर्शन आडे, सरपंच रमेश मेश्राम, माजी सरपंच विलास आडे, सरपंच रोशन मरापे, रोशन आस्वले, मिथुन हेरेकुंभरे, सतीश झाडे, मनोहर पेटकर, विठोबा नलगिंटवार, देवराव किन्नाके यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *