लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १८ जुलै उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा करळ गावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी करळ गावचे सुपुत्र,
तसेच सामाजिक कार्यकर्ते, करळ गावचे माजी अध्यक्ष वसंत हसूराम तांडेल यांचे सुपुत्र कु. देवेंद्र वसंत तांडेल यांची भारतीय जनता पार्टी तर्फे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कु.देवेंद्र वसंत तांडेल यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे करळ गाव अध्यक्ष सुरज गणेश तांडेल, उपाध्यक्ष – चेतन बबन तांडेल माजी अध्यक्ष – गणेश टिळक तांडेल, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सल्लागार – सतीश अनंत तांडेल, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते – भगवान बाळाराम तांडेल, ह.भ.प अनंत हसुराम तांडेल , लहू हसुराम तांडेल माजी सरपंच – अरविंद विष्णू तांडेल, माजी अध्यक्ष – निलेश अ तांडेल, महेश अनंत तांडेल, श्रीकांत तांडेल, धीरज सु तांडेल,सुजित तांडेल,वासुदेव तांडेल, यतिश तांडेल, सचिन तांडेल, दीपेश तांडेल, अनिकेत तांडेल, दिवेश तांडेल व ब्रदर ग्रुप करळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळ – करळ २०२४ -२०२५
१) अध्यक्ष -: कु.देवेंद्र वसंत तांडेल
२) उपाध्यक्ष -: श्री मितेश जगदीश तांडेल
३) सेक्रेटरी -: श्री.महेश बाबुराव तांडेल
४) खजिनदार -: श्री.मधुकर श्रीपत तांडेल
५) पंच -: श्री.हिराचंद्र बाळाराम तांडेल
६) पंच -: श्री. निखिल काशिनाथ ठाकूर
७) पंच -: कु. वैभव भालचंद्र तांडेल
८) पंच -: श्री.तेजस रत्नाकर तांडेल
९)पंच – श्री विजय चिंतामण तांडेल
10) मढवी -: श्री कमलाकर बाळाराम कडू.