,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन वरोरा👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा तर्फे जिल्हास्तरीय रेड रण मॅरेथॉन स्पर्धा १४ जून ला संपन्न झाली. त्यात २५ वर्षा आतील वयोगटातील आणि त्या पेक्षा जास्त वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धा पाच किलोमीटर धावण्याची होती , त्यात योगा व भिसी गृप मधील सदस्यांनी सहभाग नोंदविला आणि पाच किलोमीटर अंतर धावून रेड रणर रमेश ढवस, वांढरे, देविदास महाकाळकर,खाडे सर,शंकर कूडे सर, राजेंद्र पांडे,सिडाम सर, सुनील आसूटकर सर यांनी पाच किलोमीटर अंतर धावून योगा गृप चे नाव आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा च्या शिलापटावर नोंदविले.यशस्वी स्पर्धकांचे आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील प्राचार्य डॉ मृणाल काळे,उप प्राचार्या, राधा सवाने ,योगा गृप चे प्रमुख रमेश ढवस, सेवानिवृत्त.प्राचार्य शरद जोगी आणि योगा गृप मधील सदस्यांनी अभिनंदन केले.
,
Home Breaking News आनंद निकेतन महाविद्यालय,वरोरा तर्फे जिल्हास्तरीय रेड रण मॅरेथॉन स्पर्धा संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,