स्टेट बॅंकेच्या स्थापना दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात पार पडला.*

 

लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम

तळा. रायगड येथे स्टेट बॅंकेच्या स्थापना दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. बॅकिंग क्षेञात संपूर्ण भारत देशात पहिला क्रमांक मिळवण्यात आलेल्या स्टेट बॅंकेच्या वर्धापन दिन व ०१ जुलै १९५५ स्थापना दिना निमित्त स्टेट बॅंक तळा शाखा, ता. तळा जि.रायगड यांच्या वतीने शाखा अधिकारी किशोर घूमे साहेब यांच्या संकल्पनेतून पार पडला वृक्षारोपण तळा हायवेवर करण्यात आले. तळा शाखेतील कॅशियर प्रशांत वर्मा, ऊर्मिला तेजू सिंह मॅडम ऊज्वल जाधव हेड गार्ड व माजी सैनिक अंकूश साळूंके, एटीएम गार्ड हेमंत गायकवाड यांनी या कामी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक राजकीय नेते मंडळी यांनी खूप सहकार्य केले. तळा तालूका सूजलम सूफलम व्हावा व येथे हरीत क्रांती घडावी हाच ऊध्देश समोर ठेवून कार्यक्रम आयोजित केला होता. ही सदरची माहिती चंद्रकांत साळूंके, पडवी पठार महाड यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *