वनांचे रक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील* *♦️वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची विधासभेत ग्वाही* *♦️शेती पिकांचे नुकसान व वन्यप्राणी हल्याबाबत तात्काळ कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना*

  लोकदर्शन मुंबई 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि. 3: वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत शासन गंभीर असून पीक नुकसान भरपाई मर्यादा 6000 वरून 50 हजार रुपये…

कढोली खुर्द येथे दारूच्या वादात काकाला सुरीने भोसकले

By : लोकदर्शन कोरपना  एके काळी राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त केलेल्या कढोली खुर्द येथे आज 4 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमाराला दारूच्या वादात पुतण्याने काकाला चाकूने भोसकल्याची घटना घडली. जखमीची प्रकृती चिंताजनक असून चंद्रपूर येथे…

निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी पुढील पिढ्यांना प्रेरणादायी -÷ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* —– *♦️विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप*

  लोकदर्शन मुंबई 👉 राहुल खरात मुंबई दि.४- विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे, या…

आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारा डॉक्टर हा देव माणूस : सुधाकर कडू

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे वैद्यकीय विश्वातील योगदान आज अनेक डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवून शेतकऱ्यांना संजीवनी दिली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा तर…

शारिरीक शिक्षक वासेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार तथा निरोप*

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथिल शारीरिक शिक्षक आर. एस. वासेकर नियत वयोमानानुसार दि.30 जूनला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक निरोप तथा…

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन*

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल, गडचांदूर व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथे लोकराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती निमित्त त्यांना अभिवादन…