जनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंचे अधिकाऱ्यांना निर्देश.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– पंचायत समिती गोंडपिपरी येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत.…

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चा धडाका अनेक प्रश्न मार्गी लागणार* *⭕आमदार श्री सुधाकर अडबाले यांचे विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्राध्यापकाच्या संदर्भात 13 मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना सादर केले होते या अनुषंगाने शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीमध्ये सभा…

नेत्रदान मोहीम लोकचळवळ व्हावी : डॉ. प्रफुल्ल खुजे

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : ‘अंधत्व ‘ ही सार्वजनिक आरोग्याच्या समस्येपैकी मुख्य समस्या असल्याने अंधारलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी देशात ‘ मरणोत्तर नेत्रदान ‘ ही मोहीम लोकचळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे…

भारत टॅलेंट सर्च(BTS)स्पर्धा परीक्षेत केंद्र शाळा वेहेळे शाळेचे सुयश

  लोकदर्शन भिवंडी👉-गुरुनाथ तिरपणकर -भारत टॅलेंट सर्च(BTS)स्पर्धा परीक्षा२०२४मध्ये जिल्हा परिषद केंद्रशाळा वेहेळे येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.इयत्ता पहिली ते आठवी तील एकुण८५पैकी ८२विद्यार्थ्यी चांगल्या गुणांनी यशस्वी झाले आहेत.त्यापैकी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत आठवी…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त फुंडे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप ⭕ पागोटे सरपंच कु. कुणाल पाटील यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २० जून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) रायगड जिल्हा प्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पागोटे सरपंच कु. कुणाल अरुण पाटील व कुणाल…

गडचिरोलीत पहिल्यांदाच खाजगी रुग्णालयात* *हृदय घातावर यशस्वी उपचार.* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *⭕डॉ आशिष खुणे आणि डॉ राहुल धाडसे यांच्या प्रयत्नांना यश* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचिरोली👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आणि मागास जिल्हा असून आरोग्याच्या सोयीसाठी एकमेव जिल्हा रुग्णालय हाच पर्याय आहे. इतर खाजगी रुग्णालय आहेत ज्या वेगेवगळ्या सुविधा देतात. यातच एक “स्पंदन” हॉस्पिटल…

आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल : जनसमस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याचे दिले निर्देश. 

  लोकदर्शन 👉मोहन भारती जिवती :– पंचायत समिती जिवती येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि आदिवासी बहुल, अतिदुर्गम भागातील जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य…

राजुरा काँग्रेसच्या वतीने खा. राहुलजी गांधींचा वाढदिवस उत्साहात : उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वितरण.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, जननायक खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालयात केक कापून…

अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेव्दारा राबविण्यात येणारे योजनादुताचे कार्य कौतुकास्पद : माजी आमदार संजय धोटे 

By : Satish Musle राजुरा :  केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचेव्दारा कार्यान्वित कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) सदैव तत्पर असते,ही बाब कौतुकास्पद असुन जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे योजनादुताचे कार्य रचणाबध्द…

राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान पुरस्काराने तुकाराम धंदरे सन्मानित

By : Shankar Tadas कोरपना :  16/6/2024 रोज रविवारला अभियंता भवन अमरावती येथे शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला.यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथील सहाय्यक शिक्षक…