निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– महाराष्ट्र राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात सरकारने येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला मात्र यातून सर्व सामान्य माणसाच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. राज्यावर ७ लाख कोटी…

*चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार* *⭕पंतप्रधान किसान सन्मान, नमो किसान योजनेच्या नोंदणीसाठी मनुष्यबळाचे नियोजन करा : ना. सुधीर मुनगंटीवार.* *⭕कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी* *⭕पिक विमा योजनेअंतर्गत थकीत 51.31 कोटी रुपयांकडे वेधले लक्ष*

*चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार* *⭕पंतप्रधान किसान सन्मान, नमो किसान योजनेच्या नोंदणीसाठी मनुष्यबळाचे नियोजन करा : ना. सुधीर मुनगंटीवार.* *⭕कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी* *⭕पिक विमा योजनेअंतर्गत थकीत 51.31…

देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘वृक्ष लागवड’ कार्यक्रम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *♦️विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला करणार विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी गणेश सावंत यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांसह त्याच्या हस्ते…

ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांना सन्मानाचा निरोप*

लोकदर्शन 👉 मोहन भारती बाखर्डी :- गावाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असते अश्याच एका कर्तव्यनिष्ठ ग्रामसेविकेचा निरोप सत्कार समारंभ ग्रामपंचायत निमणी व ग्रामस्थांनी घडवून आणला सतत ३ वर्ष सहा महिने निष्ठेने सेवा देणाऱ्या ग्रामसेविका…

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *⭕यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यंग..*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या व विद्यापीठापासुन लांब असलेल्या चिमूर तालुक्यातील आणि परिसरातील विद्यार्थींच्या व महाविद्यालयाच्या सोई करिता विद्यापीठचे सुविधा केंद्र चिमूर येथे स्थापन करावे असा प्रस्ताव यंग टीचर्सचे…

लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी.

. लोकदर्शन 👉 मोहन.भारती राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट आवाळपुर युनिट द्वारे मोठ्या प्रमाणात चुनखळीचे उत्खन केले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ-मोठी खड्डे निर्माण होऊन खड्ड्यांमध्ये अमलनाला धरणाचे लाभ क्षेत्रातील…

ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीचे निराकरण करा : जिल्हाधिकारी विनय गौडा

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर : प्रत्येक विभागास प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सर्व विभाग प्रमुखास दिले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयातील…

निसर्गप्रेमी सावित्रीने अनोखा संकल्प करतं केली वटपौर्णिमा साजरी !

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २२ जून निसर्गाप्रती असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शवितं आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच…

महाराष्ट्र राज्यातील मराठा सगे सोयरे चा आदेश रद्द करण्यासाठी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕सिंनगाव जहांगीर फाटा येथे ओ बी सी समाजाचा रस्ता रोको आंदोलन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र शासनाने ओ बी सी मधून सगे सोयरे या सर्वांना आरक्षण देण्याचा आदेश पारित केला आहे,या आदेशाच्या विरोधात ओ बी सी नेते प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे…

अंबुजा विद्या निकेतन येथे सहा दिवसीय कार्यशाळा संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्राथमिक शिक्षकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि त्यांना अत्याधुनिक वर्गशिक्षण प्रदान करण्याच्या प्रयत्नात, अंबुजा विद्या निकेतन, उप्परवाही यांनी एक अत्यंत प्रभावी प्राथमिक विकास कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाची रचना वर्ग व्यवस्थापनातील…