उलवेमध्ये नवीन फौजदारी कायद्या विषयी मार्गदर्शन.
लोकदर्शन.उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २९ जून शुक्रवार दि १/७/२०२४ पासून देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात येणार असून या नवीन फौजदारी कायद्याची जनतेला ओळख व्हावी, नवीन कायद्या विषयी जनतेत जनजागृती व्हावी या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस…