पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समिती तर्फे मोफत गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी शिबिर गव्हाण येथे संपन्न….*

  लोकदर्शन पनवेल 👉गुरुनाथ तिरपणकर पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटना व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफत रित्या आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या शिबिराचे…