देऊळगाव राजा बस स्थानकात बे-शिस्तपणाचा कळस!* राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

  लोकदर्शन देऊळगाव राजा :👉 प्रा.अशोक डोईफोडे येथील बस स्थानकात वाहतूक नियंत्रकांचा नियोजन शून्य कारभारामुळे व बस चालकांच्या हेकेखोरपणामुळे बस स्थानकात बे-शिस्तपणाचा कळस गाठला आहे. तसेच बस स्थानकातील अर्धवट कामामुळे प्रवाशांना सुविधेचा अभाव आहे. बस…