विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना. *♦️*राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?
लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील बीएस इस्पात कंपनी यांच्या ४० हजार मॅट्रिक टन कोळशाच्या गैरव्यवहार प्रकरणी २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः लक्षवेधी सूचना मांडलेली होती.…