धनुष्यबाणाचे बटन दाबून बारणे यांना बहुमताने निवडून दया. ♦️आमदार महेश बालदी यांचे जनसंवाद मेळाव्यात आवाहन.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबाद उरण दि ११ मे देशभरात मोदींच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे त्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत.पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघांचे…

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि ११. मे उरण तालुक्यातील चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावातील कातळपाडा येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात छावा प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा मंगळवारी १४ मे रोजी ऐतिहासिक वातावरणात…

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा* *♦️पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश* *♦️ना.मुनगंटीवार यांच्या भाजपा कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या सूचना*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि.१० – वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, घरांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. या संपूर्ण नुकसानाचे…

आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा जेवरा आणि लोणी परिसरात दि. ६ मे २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, घरांना, भिंतींना भेगा पडल्या, झाडे उन्मळून पडले,…