ओरोविंदो कोळसा खाण ओबीसी प्रकल्पग्रस्तांना न्याय दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही : हंसराज अहीर यांचा निर्धार
By : Devananda Sakharkar चंद्रपूर- ओरोबिंदो रिआलिटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमी च्या पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी, किलोनी, कान्सा, शिरपूर उत्तर व दक्षिण कोळसा खाणी करीता होणाऱ्या भूसंपादन, पूनर्वसन व रोजगार विषयक मागण्यासंदर्भात ओबीसी प्रकल्पग्रस्तांनी बोलाविलेल्या…