लोकदर्शन 👉स्नेहा उत्तम मडावी
पुणे :
अभिनेत्री नितल शितोळेएक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री आणि खूप गुणी कलाकार आहेत. त्यांनी ” सफेद भगवा” या चित्रपटांमध्ये ‘आमदारकीला उभ्या आहेत आणि आमदारकीच्या निवडणूक लढावने खूप आवघड आहे त्या वेळीं किती संकटाना सामोरे जावे लागते’ हा प्रवास दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचं कलाकौशल्य आणि अभिनय प्रतिभा वेगळ्या पातळीवर दाखवली आहे. त्यांच्या अभिनयाची संपूर्णता आणि प्रभावाची एक वेगळीच छाप दिसून येत आहे नितल शितोळे या’आमदारकीला उभ्या आहेत हा चित्रपट अत्यंत मनमोहक आणि सानगाठलंय. त्यांचं अभिनय आणि अभिनयकौशल्य वसुधा धोत्रे यांची भूमिका निभावताना दिसतंय ज्याने ह्या कथेचं रस वाढवलं. त्यांच्या पातळीवरील नाटकीय उपस्थिती आणि भावनात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायक आहेत.
अभिनेत्री नितल शितोळे आम्हाला आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या आणि चर्चातील कलाकौशल्याच्या वर्षात साकारत आहेत. त्यांनी ‘आमदारकीला’ मध्ये अद्यापही पुढाकार साठवला आहे आणि ह्या प्रयत्नाने त्यांच्या कलाकौशल्याची मान्यता करण्यात सक्षम झाले आहे.ह्या चित्रपटातील त्यांचं प्रतिभा आणि त्यांचा साधा सरळ सहज अभिनय चेहऱ्यावरचे भाव प्रेक्षकांचे मन खेचून घेतील गोड चेहरा सुंदर डोळयांनी जिवंत अभिनयाची जाणीव नितल ने आपल्या भूमिकेतून दिली आहे आणि जुन्या नवीन कलाकौशल्यांचा समावेश अत्यंत चार्मिंग आणि लोकप्रिय आहे.
तरी लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये पाहायला मिळणार आहे.नितल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा