‘त्या’ 30 गुरांचा चारापाण्यावाचून गोशाळेत मृत्यू
लोकदर्शन गडचिरोली : #भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील…