बिर्ला ए वन सिमेंटच्या वतीने शिल्पकार बाळासाहेब उत्तम ढाले यांचा सत्कार

by : Ajay Gayakwad वाशिम / मालेगाव : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील बाळासाहेब उत्तम ढाले यांनी लाखो रुपयाचे बिर्ला ए वन सिमेंट ची विक्री केली. बिर्ला ए वन सिमेंट कंपनीचे डीलर शिव इंटरप्राईजेस दुकानाचे…

नारायणा विद्यालय चे विद्यार्थी स्केट्सवर चमकले: सुवर्णपदके जिंकून राज्य स्तरावर पोहोचले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन चंद्रपूर 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,, 20 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर द्वारा आयोजित विभागीय स्तरावरील आंतरशालेय ऑन-स्केटिंग म्युझिकल चेअर स्पर्धेने चंद्रपूरचे जिल्हा स्टेडियम जल्लोष आणि टाळ्यांच्या गजरात गुंजले. कौशल्य आणि खिलाडूवृत्तीच्या चमकदार…

नारंडा येथील वन तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती करा : भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची दालमिया सिमेंट कंपनीकडे मागणी

by : Shankar Tadas कोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील वन तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती करण्यात यावी अशी ग्रामपंचायत नारंडा तर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीचे एचआर हेड…

चंद्रपुरात 24 फेब्रुवारीपासून जिल्हा ग्रंथोत्सव

by : Devanand Sakharkar  चंद्रपूर : विविध विषयांवर होणार परिसंवाद : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते होणार उद्घाटन चंद्रपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या…

तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे : डॉ.किशोर कवठे

by : Avinash Poinkar गडचिरोली : देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशात पटापट होणारे राजकीय घटस्फोट, वाढती एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात, तरुणाईत संभ्रम…

संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना मंजुरी

By : Ravikumar Bandiwar नांदा फाटा : कोरपणा येथे दि 21:02:2024 रोज मंगळवारला दुपारी 12:30 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र घोषित

By : Devanand Sakharkar आग्रा :  ज्या किल्ल्यावरून क्रूर, अत्याचारी, जुलमी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाण-ए-खासमधून महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेला दांडपट्टा ‘राज्यशस्त्र…

जीवलग ‘लखन’ची तेरवी करून शेतकऱ्याने जपली मैत्री

by :  Shankar Tadas चंद्रपूर : प्राणीमात्रावर प्रेम करा, दया करा हा संदेश आपण नेहमीच ऐकत असतो. आपण प्रेमाने वागल्यास प्राण्यांना सुद्धा लळा लागतो. आज माणुसकी हरवत चाललेली आहे. मात्र, तिरवंजा येथील भोजराज येरगुडे या…

मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या, वडील गंभीर जखमी

by : Ravikumar Bandiwar   नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील लोणी येथील  मुलाने आपल्या वयोवृद्ध आईवडिलावर एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे.…

जगदंब ग्रुप आणि समस्त द्रोणागिरी शिवप्रेमी तर्फे शिवजयंती साजरी

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २० फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपेक्स लँडमार्क सेक्टर ५४ / ५५ द्रोणागिरी येथे जगदंब ग्रुप (कोल्हापूर )आणि समस्त द्रोणागिरी शिवप्रेमी तर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७ वाजता शिवज्योत…