भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीची दखल : कोरपना येथे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात शासनाने मागितला अहवाल
By : Shankar Tadas कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उपविभागीय अधिकारी स्थापन करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शासन स्तरावरून दखल घेऊन अधिकाऱ्यांना या संदर्भात…