सावित्रीबाई फुले विद्यालयात माता पालक मेळावा
By : Shankar Tadas गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दि. 2 फेब्रुवारीला माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. तर प्रमुख…