,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देउलगांवराजा येथिल करण गरुड़ नेहमि आपल्या कलेतुन काही तरी आगळे वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतो ,मागील वेळी त्याने ए पी जे अब्दुल कलाम साहेब ह्याचे रांगोळी मधून चित्र रेखाटले होते अश्यातच देऊळगावराजा येथे होत असलेल्या नगर परीषद देऊळगावराजा आयोजित प्रजासत्ताक व 75 वा अमृत महोत्सव व देऊळगावराजा महोत्सव निमीत्त रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या कल्पनेतून रांगोळी व रांगोळी मधुन चित्र काढत अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यातूनच गरुड ह्याने सुद्धा भाग घेत आपल्या कल्पनेतून देऊळगावराजा चा झालेला विकास बघता गरुड ह्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ ह्यांना आपल्या कलेतून आपण त्यांना काही तरी भेट म्हणून द्यावं त्याला वाटत असल्याने त्याने ह्या निमित्ताने रांगोळी मधून हुबेहूब प्रतिकृती मुख्याधिकारी ह्यांचे रागोळी तून चित्र रेखाटले,
,,फोटो,,