वर्ग बारावीपर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य असावा : प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर
By : Devanand Sakharkar * राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न आनंदवन / वरोरा श्रद्धेय बाबा आमटे त्यांच्या कार्य कर्तुत्वाने पुनीत झालेल्या आनंदवन, वरोरा येथे कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन…