वीस वर्षांनी पुन्हा सुरू झाली राजुरा – येरगव्हाण बस
by : K. P. Gatade कोरपना : राजूरा – गडचांदूर – येरगव्हाण बस फेरी तब्बल वीस वर्षानंतर १६ जानेवारी पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची जाण्यायेण्याची अडचण दूर झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीत…