राजुरा पत्रकार संघाचा ६ जानेवारीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर जनमदिना निमत्त पत्रकार दिन निमित्त प्रमोद वाघाडे यांना पुरस्कार जाहीर

गडंचादूर : रविकुमार बंडीवार 

राजुरा पत्रकार संघाचा ६ जानेवारीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर जनमदिना निमत्त पत्रकार दिन निमित्त पुरस्कार सोहळा साजरा करण्यात येतो यात दरवर्षी उत्कृष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून पुरस्कार दिला जातो

या वर्षी होणाऱ्या ७ जानेवारीला राजुरा येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पुण्यनगरीचे श्री प्रमोद वाघाडे सर यांना उत्कृष्ठ वार्तांकन पुरस्कार जाहीर झाला आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here