सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन

by : Shankar Tadas

गडचांदूर / कोरपना : गेल्या दोन दिवसापासून राज्यांमध्ये सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक आदींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपना येथे काम बंद आंदोलन सुरु आहे यावेळी सरपंच ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागणी करण्यात आल्या .सरपंचांना 15 हजार रुपये मानधन द्यावे ग्रामसेवकांची जुनी पेन्शन योजना सुरू करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचाऱ्याप्रमाणे नियुक्त करावे रोजगार सेवकांना कायम तत्त्वावर नियुक्त करावे आधी मागणी यावेळी करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप तालुका अध्यक्ष अरुण काळे ग्रामपंचायत युनियनचे तालुकाध्यक्ष प्रभाकर गुरनुले ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश चिंचोलकर उपादयक्ष अजय सिडाम कोषाध्यक्ष गंगाराम जुमणाके ग्रामसेवक युनियन उपाध्यक्ष सारिका धात्रक आवार पूर सरपंच प्रियंका दिवे बाखर्डीचे सरपंच अरूण रागीट हिरापूरचे सरपंच सुनीता तूमराम सांगोडाचे सरपंच संजना सचिन बोंडे कात लाबोडी सरपंच विजय धानोरकर सोनुरली सरपंच वासुदेव सिडाम बेलगाव चे सरपंच विनोद जुमनाके वडगावचे उपसरपंच सुदर्शन ढ वडे माथा मंजुषा विलास देव्हाडकर कोडशी सरपंच उमेश कोल्हे सावल्हिरा उमेश पेंदोर आधी पाणी उपस्थित होते सरकारने या कामांमध्ये आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सरपंच ग्रामसेवक तथा कर्मचारी संघटनेने दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here