गडचांदुर न. प .च्या पॅनल वरून आर्किटेक श्री रवी पचारे यांना काढून नव्याने आर्किटेक ची नियुक्त करा II ÷विरोधी नगरसेवक श्री अरविंद डोहे यांची मागणी

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर गडचांदुर:- मागील पाच सहा वर्षा पासून गडचांदूर नगर परिषद च्या विकास कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, व आवश्यक मंजुरी घेण्या करिता चंद्रपूर येथील आर्किटेक श्री रवि पचारे यांना पॅनल वर घेण्यात…

देहूरोडं पोलिस स्टेशन परिसरात स्वछता मोहिम राष्ट्रपिता महत्मा गांधी जयंतीनिमित्त स्वछता अभियान*

लोकदर्शन प्रतिनिधी👉 स्नेहा उत्तम मडावी स्वछतेला प्रधान्य देनारे मा.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहेब यांनी केलेल्या आवाहानुसार देहूरोड पोलिस स्टेशनच्या परिसरत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली श्रमदानाने स्वछता अभियान देहूरोड पोलीस स्टेशन सर्व पोलीस कर्मचारीनी व सेलिब्रेटी…

कॅनडातील भारतीयांची सुरक्षितता*- *कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम**—– *प्रवीण दीक्षित* *अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक* (भूतपूर्व पोलीस महासंचालक) *

  *लोकदर्शन 👉*डॉ राजेश सोनुने(नागपूर जिल्हा प्रतिनिधी)* *9767355533* नागपूर :: दिनांक :: 3ऑक्टोबर 2023 ** खलिस्तानी दहशतवादी व संघटित गुह्नेगारी करणार्‍या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दरम्यान भारत…

वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी* *⭕तमाम शिवप्रेमींसाठी, ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे* *⭕शिवबाच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन लंडन 👉 शिवाजी सेलोकर *लंडन, दिनांक ४* : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा…

पांढरपौणीत अवैध दारू बंद मात्र बसस्थानक व साईडींगवर सुरूच. ♦️अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की : एक महिला जखमी. ♦️पोलीसांच्या उपस्थितीत एका विक्रेत्याच्या घरी सापडला रिकाम्या दारू बाटलांचा ढिग.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले…

देऊळगाव राजा नगर परिषद च्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप——– ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगाव राजा नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र गोरे व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी टी एच वाटाणे हे नियत वयोमानानुसार न प च्या सेवेतून दिनांक 30 सप्टेंबर 23 रोजी सेवा…

रासायनिक खतांचा संतुलीत वापर करुन सेंद्रीय कर्ब वाढविणे काळाची गरज – चंद्रकांत ठाकरे. ♦️कृभको तर्फे विक्रेता संम्मेलन संपन्न.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– केंद्र शासन संचालित कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लिमीटेड (कृभको) च्या वतीने हॉटेल सिध्दार्थ येथे विक्रेता परीषद नुकतीच घेण्यात आली. या प्रसंगी खत व्यवस्थापन करतांना रासायनिक खतांचा शेतक-यांनी संतुलीत…

उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते निंबाळ्यात ३ हातपंपाचे लोकार्पण. ♦️अंगणवाडी दुरुस्ती कामाचेही उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत मौजा निंबाळा येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते अंगणवाडी दुरुस्ती कामाचे उद्घाटन व पिण्याच्या पाण्यासाठी गावात ३ हातपंपाचे लोकार्पण कळमनाचे उपक्रमशील…

कोरपना येथे ज्युनियर आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

  लोकदर्शन कोरपना 👉 प्रा.अशोक डोईफोडे कोरपना – एमिनेंस इंटरनेशनल स्कूल कोरपना येथे आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विस्तृत माहिती सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांनी दीली. तसेच स्पर्धा परीक्षाचे युगात…