पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन सरसावले* *♦️केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मदत सुपूर्द*

  लोकदर्शन 👉 प्रतिनिधी *नागपूर, ता. 23 :* शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात दाणादाण उडविली. अनेक घरात, दुकानात पाणी शिरले. घरे उद्ध्वस्त झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य…

भाजपा कोरपना तालुक्याच्य वतीने सेवा पखवडा सप्ताह 25 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती प्रत्येक बुथवर साजरी करा

  लोकदर्शन 👉मोहन भारती भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने सेवा पखवडा सप्ताह निमित्त 25 सप्टेंबर पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती प्रत्येक बुथवर साजरी करा या कार्यक्रमात शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,शाखा प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी…

जवाहर गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम : ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– जवाहर गणेश मंडळ राजुरा च्या वतीने सामाजिक दायित्व स्विकारून मागील ३० वर्षापासून विविध लोकोपयोगी उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या वर्षी मंडळाचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.…

शेगाव ठाण्यातील पोलीस कर्मचारी डुकरे यांची अखेर बदली

by : Rajendra Mardane वरोरा : तालुक्यातील शेगांव (बु.) पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अंमलदार देवानंद डुकरे यांची अखेर चंद्रपूर पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. अधिक माहिती नुसार आर्थिक व्यवहार करुन…

लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : नागपूर – चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे…

सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी विमाधारक शेतक-यांना मिळणार 25 टक्के अतिरिक्त रक्कम

by : Shankar Tadas चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम – 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे (उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इ.) शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये, गत सात वर्षातील…

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे मजरा (खु.) येथे वृक्षारोपण

by : Rajendra Mardane वरोरा : जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संर‌क्षणासाठी मजरा (खुर्द) गावातील मामा तलाव परिसरातील चार एकर बंजर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी…

युवकांना गुलामगिरीकडे नेणारे ते दोन परिपत्रक रद्द करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

by : Rajendra Mardane चंद्रपूर : शिक्षणाच्या अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. देशाचे भविष्य उज्वल करायचे असेल तर सर्वांना शिक्षण मिळायला हवे. शहरी व ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मध्यम व गरीब जनता शिक्षण…

बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : महाराष्ट्रात सर्वात जास्त बांबु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतो. यापूर्वी केवळ पेपर मील आणि घराच्या कुंपनासाठीच बांबुचा उपयोग व्हायचा. अतिशय शोधक, कलात्मक आणि नाविण्यपूर्ण संकल्पनेतून बांबुचा उपयोग केल्यास चंद्रपूर…

कन्स्ट्रक्शन मटेरियल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : १५ सप्टेंबर ला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. अभियंता दिनी जुनोना रोड चंद्रपूर येथे ‘SD GEOTESTING SOLUTIONS AND CONSULTANT’ या मटेरियल टेस्टिंग लॅब चे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमध्ये…