नोकारी येथे आरोग्य निदान व शस्त्रक्रिया शिबीर* *♦️महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनांनी केले आयोजन*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*गढ़चांदुर :* महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, शाखा गडचांदूर तर्फे नोकारी (खुर्द) येथे दि. 30/०८/२०२३ ला भव्य आरोग्य निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. रविंद्र शिंदे, पोलिस निरिक्षक, गडचांदूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. निलेशभाऊ ताजने, भाजपा युवा नेते होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री. परमेश्वर चव्हाण महा. पोलिस बॉईज संघटना चंद्रपूर जि. अध्यक्ष, सरपंच सौ. मनिषाताई पेंदोर, उपसरपंच वामनभाऊ तुरानकर,प्रतिकजी सदनपवार, भाजपा युवा मोर्चा,गडचांदूर,पोलिस पाटिल नागेश्वर गेडाम, गाव पाटिल श्री. लक्ष्मण पेंदोर, माजी उपसरपंच दिलिप भाऊ राऊत, माजी पोलिस पाटिल कर्णु पाटिल आदे,सोबतच नोकारी (खुर्द) येथील समस्त गावकरी मंडळी उपास्थित होती.

निदान शिबिरात डॉ. बालाजी मुगावे एम.एस. (जनरल सर्जन), मूळव्याप, भगंदर तज्ञ, डॉ. तृप्ती मुगावे मूळव्याध, भगंदर, स्त्रीरोगतज्ञ आणि डॉ. शिवम गंगाधर लांडगे M.B.B.S (scholar) यांनी रुग्णांची तपासणी केली.

यावेळी आयोजक पोलीस बाईस संघटना कार्यकर्ते सहसचिव दिवकरजी नावडे, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी नावडे रोहित दुरुतकर संजयजी राठौड़, आकाश शेन्डे, आकाश वासेकर, राहुल पोद्दार, हरिदास तेलाजीरे, जगदीश धावने, सविता ताई जेनेकर, गौरव निंदेकर, दीपक कुसाले, मानव ज़ाड़े, अविनाश मोहुरे, महेंद्र नगोसे सोबतच गावातील अनेक नागरिक उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here