राष्ट्रीय पत्रकार महासभेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सा.अंतिम शब्द चे संपादक श्रीकांत म्हात्रे यांची निवड

 

लोकदर्शन अंबरनाथ 👉गुरुनाथ तिरपणकर

राष्ट्रीय पत्रकार महासभेच्या वतीने संघटना वाढविण्यासाठी अनेक पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन व संघटनेचा विस्तार व्हावा म्हणून संघटनेचे फाऊंडर चेअरमन श्रवण कुमार पाण्डये व राष्ट्रीय पत्रकार महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल धाकड यांनी अनेक पत्रकारांची दखल घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रीय पत्रकार महासभेच्या पदाधिकारी यांची निवड केलेली आहे. त्याच अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पत्रकार महासभेचे कार्य जोमाने चालावे यासाठी सा.अंतिम शब्द चे संपादक श्री.श्रीकांत दत्ताराम म्हात्रे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली.त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here