लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी
पवनी:- येथे गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या उर्वरित व थकीत असलेल्या हप्त्यांसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने पवनी नगरपरिषद येथे समस्त घरकुल लाभार्थींच्या उपस्थितीत आंदोलन घेण्यात आले. त्याकरिता घरकुलची थकीत हफ्तेधारक व नगरपरिषेचेे मुख्याधिकारी-पीडित जनता शेकडूने उपस्थित होती. नगरपरिषद प्रशासन पीडितांचे प्रश्न सोडविण्यात समर्थता दाखवीत असल्याचे पाहून जनतेचा आक्रोश वाढत चाललेला होता त्यावेळी पवनी पोलीस विभागाकडून मध्यस्थी करून पीडित जनतेला समजविण्यात आले मध्यस्थीन मध्ये पीडित घरकुलधारकांचे प्रश्न मिटवण्याकरिता पूर्ण शर्तीचे प्रयत्न नगरपरिषद कडून केले जातील व संभावित एका महिन्याच्या काळ लागण्याच्या तोंडी आश्वासन नगर परिषद कडून देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांनी केले या आंदोलनात पवनीतील विविध वॉर्डातील पीडित लाभार्थींनी सहभाग घेतला तसेच काही समाज मित्रांनी या आंदोलनात सामील होऊन सहभाग दर्शविले ज्यामध्ये गुणेश गणवीर, संतोष वाघमारे, दुधराम बावनकर, धनराज शेलोकर, दत्तू हटवार, तुलाराम तेलमासरे, दत्तू भाजीपाले, रोशन लांजेवार, चंदू शेलोकर, विकास सरोदे, नाजीर शेख, योगेश नखाते, रजनी मांडवकर, भाग्यरता तलमले, आशा कांबळे, उपस्थित होते दिलेले तोंडी आश्वासन पूर्ण न झाल्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश गण वीर व संस्थापक हर्षल वाघमारे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.