श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

 

लोकदर्श तालुका प्रतिनिधी 👉 मनोज गोरे

श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे थुट्रा येथिल श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी मंदिराच्या परिसरात झाडे लावण्यात आली आणि या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी ग्रुप चे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार, कोषाध्यक्ष उत्तम खैरे,थुट्रा ग्रामपंचायत सदस्य अस्विनी आत्राम,अनिल डांगे,तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर बावणे,केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार, विलास देवाळकर,सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण खुटेमाटे, जगदीश ठावरी, रामकृष्ण नागरगोजे,मधुकर बोबडे,सेवानिवृत्त प्रा प्रमोध वाढरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जिल्हेवार,युवराज चुणारकर आधी मान्यवर सहभागी झाले होते त्यानी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here