महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही :- गजानन पाटील जुमनाके* *♦️जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*

लोकदर्शन 👉 संकेत कुळमेथे जिवती :- तालुक्यातील आंबेझरी येथे एका अल्पवयीन आदिवासी कोलाम समाजाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे आणि मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना देशभर…

ढग फुटी अतिवृष्टी झाल्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️तालुका काँग्रेस पक्ष ची मागणी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,  

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन 👉.प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यात ढग फुटी होऊन अतिवृष्टी झाल्या मुळे नाल्या लगत असणाऱ्या शेतातील उभे पीक गाडल्या गेले व पीक अती पाऊसाने खरवडून गेले. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून शेतकरी…

वन जमिनीवरील म्हाडा ची घरे बांधण्यास दिरंगाई करणाऱ्या “डीबी रियालिटीस” ची निविदा रद्द करण्याची शिफारस करणार* *♦️वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत घोषणा* *♦️संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दिंडोशीच्या घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमदारांची समिती स्थापन करण्याचा निर्णय*

  लोकदर्शन मुंबई 👉.शिवाजी सेलोकर मुंबई, दि 28: वन जमिनीवरील म्हाडाची घरे पूर्ण करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या आणि घरकुल लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या डीबी रियालिटीस या कंपनी ची निविदा शर्ती-अटी तपासून तात्काळ रद्द करण्याच्या सूचना व…

केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद*

  लोकदर्शन पवनी 👉अशोक गिरी ‌‌पवनी:- शैक्षणिक सत्र -०२३-०२४ मधील केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद न.प.लाल बहाद्दुर शास्त्री केन्द्रीय प्राथमिक शाळा पवनी येथे संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा रोहणकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी…

बी. एस. पोलाद कंपनीकडून 40 हजार मेट्रिक टन कोळशाची हेराफेरी उघड. ♦️एस.आय.टी. चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची अधिवेशनात मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे असलेले बी. एस. पोलाद कंपनीने 40 हजार मेट्रिक टन कोळशाची हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पांढरकवडा येथील अमोल ओमप्रकाश कोमावार यांच्या…

राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी रामेश्वर ढवस यांची निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या संमतीने चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी रामेश्वर रामरतन ढवस…

“प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्र” शुभारंभ कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी घेतला थेट प्रक्षेपणाचा लाभ

by : Satish Musle गडचांदूर : देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. देशातील शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही मोदी सरकारची केंद्रीय नीती आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते…

चंद्रपूर जिल्ह्यात दोन मतिमंद मुलींवर अत्याचार

लोकदर्शन चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन मतिमंद मुलींवर अत्याचाराच्या घटना नुकत्याच घडल्या. याप्रकरणी दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा गावची मतिमंद मुलगी गावाबाहेर गेली असता विवेक विठ्ठल वडुले (28) याने तिला…

कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

by : Rajendra Mardane वरोरा : कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी वरोऱ्यातील माजी सैनिक संघ, एअर बोर्न ट्रेनिंग सेंटर, स्व.मोरेश्वर टेमुर्डे ट्रस्ट, स्व. डॉ. विनायकराव वझे मेमोरियल, पैगाम साहित्य मंच,…

*सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी* *गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी लक्षवेधी*

  लोकदर्शन कणकवली👉 गुरुनाथ तिरपणकर नुकत्याच सुरू झालेल्या सन मराठी वर वेतोबा ह्या मालिकेत कणकवली च्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या गावमामी म्हणून भूमिका साकारत आहेत प्रत्येक गावात वाडीत असा इरसाल नमुना असतोच ,गावात फिरून प्रत्येक…