वाशिममध्ये मनोहर भिडे यांच्या विरोधात जनआक्रोश

  by : Ajay Gayakwad वाशिम :  भारतीय संविधानाबद्दल तसेच राष्ट्रसंत व महापुरुषांबद्दल व महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मनोहर कुलकर्णी ऊर्फ मनोहर भिडे यांची सभा उधळवून लावण्यासाठी दि. 30 जुलै रोजी…

*प्राचार्य मदन धनकर यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची हाणी : आमदार सुभाष धोटे*

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्य़ातील साहित्य पंढरीचे वारकरी, ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची बातमी मन अस्वस्थ करणारी असून त्यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची फार मोठी…

प्राचार्य मदन धनकर यांचे देहावसान

चंद्रपूर : ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे माजी सचिव, सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व भाषाप्रभू प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज दिनांक 30 जुलै 2023 रोजी दुपारी पावणे दोन वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– जिल्हा परिषद, चंद्रपूर व तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर वार्ड क्र. १७ येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक २ चे उद्घाटन सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार…

चांगल्या कामामुळे जनता उद्धवसाहेब ठाकरे,मनोहरशेठ भोईर व गणेश शिंदे यांच्या पाठीशी – विनायक राऊत. 🚩शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे ) उरण दि 30 जुलै शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे सामाजिक बांधिलकी जपत आयोजन केले जाते यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना मोफत वह्यांचे वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना…

बेघर झालेल्या आदिवासी बांधवाना शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 29 जुलै रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्याला ही मोठ्या प्रमाणात बसला. याच तडाक्यात उरण मधील ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचे असलेल्या द्रोणागिरी पर्वताला सुद्धा अतिवृष्टीची झळ बसली. मोठ्या…

लायन्स क्लब ऑफ उरणचे 51 व्या वर्षात पदार्पण.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 29 जुलै लायन्स क्लब उरण चा 51 वा शपथविधी सोहळा भोईर गार्डन रेस्टॉरंट उरण येथे ला.सदानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट 3231 A4 चे सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी…

देशात 10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत, CBSE अभ्यासक्रमात होणार बदल; पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 29 जुलै रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-National Education Policy) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं (Akhil Bhartiya Shiksha Samagam) उद्घाटन केलं. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत…

जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहराच्या पूरग्रस्त भागाची पाहणी

by : Devanand Sakharkar चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात…

पकड्डीगडम पर्यटन स्थळ घोषीत करूण विकसित करा-आबिदअली*

  लोकदर्शन चंद्रपूर 👉दिनेश झाडे कोरपना:-कोरपना तालुक्यातील माणिकगड डोंगर पायथ्याशी तसेच निसर्ग रम्य वन वैभवशाली हिरव्या शालू ने नटलेले निसर्ग रम्य पकडी गड्डम हे ठिकाण असून यापूर्वी वन विभागाकडून वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न…