राष्ट्रीय महामार्ग जि आर आय एल कंपनी कडून पेसा कायद्याचे उल्लंघन ग्राम सभाना नाकारूण उत्खनन?
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर जिल्ह्यातीलआदिवासी बहुल पेसा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावलहिरा चनई बु ग्रामपंचायत हद्दीतील नाल्या वरूनअविरत राष्ट्रीय महामार्ग राजुरा गोविंदपुर 353 बी या रस्ते विकास कामासाठी खनि कर्म विभाग महसूल विभागाच्या शासन निर्णयाच्या…