विद्यार्थ्यांनो कौशल्याच्या जोरावर करिअर घडवा : किशोर टोंगे
by : Rajendra Mardane वरोरा : आजची शैक्षणिक क्षेत्रातील एकंदरीत परिस्थिती ही मुलं आणि पालकाची सत्वपरीक्षा पाहणारी आहे. प्राविण्य प्राप्त व जिद्दीने मेहनत घेणारे विद्यार्थीच या स्पर्धेच्या प्रचंड रेटारेटीत यशापर्यंत पोहोचू शकतात. त्याामुळे विद्यार्थ्यांनो स्वत:च्या…