समिक्षा भोसले दहावी दिल्ली बोर्ड परीक्षेत चमकली! आमदार भीमराव आण्णा तापकीर यांनी केला गौरव

 

लोकदर्शन पुणे 👉 राहुल खरात

 

उत्तम गुण मिळविल्या बद्दल खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव आण्णा तापकीर व भा ज पा ओबीसी मोर्चाचे पुण्याचे अध्यक्ष तथा न-हे गावचे उपसरपंच सागर भूमकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जन्मभूमी सोशल फौंडेशन मार्फत इयत्ता १० १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुनील वाल्हेकर जि प सदस्या जायश्री ताई भूमकर, सत्यवान भूमकर, माजी उपसरपंच अक्षय इंगळे, अनिता कुटे, राकेश पवार ,ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी ,ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमा कार्याबद्दल युवनेते सागर भूमकर यांचे अनेकांनी कौतुक केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here