महात्मा गांधी विद्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कृषी क्रांति चे जनक स्व वसंतराव नाईक यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्य अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते,समिती प्रमुख प्रा नंदाताई भोयर होत्या,
सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
देवराव जाधव यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,
संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले, याप्रसंगी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी,उपस्थित होते,
Home Breaking News महात्मा गांधी विद्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन ,,,,,,,,,,,,,,