राज्यात यंदा मुबलक पाऊस, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा दावा.
लोकदर्शन.👉 मोहन भारती राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती नसून मुबलक पाऊस होणार आहे, असा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. 7 इंच जमिनीत ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला…