उरण सामाजिक संस्थेने आदिवासी महिलेस मिळवून दिला न्याय ♦️आजोबांची हडप केलेली पाच एकर जमीन परत मिळणार ♦️कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची विशेष मदत ♦️महसूल मंत्री आणि उप विभागीय अधिकारी यांचा अंतिम निर्णय ♦️उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांचे सर्व स्तरांवर कौतुक
लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 22 मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 व 100/1 ही जमीन मिळकत सन 1961 मध्ये कुळ कायद्या अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या नावे होती. सन 1980…