भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक यूपीएससी उत्तीर्ण सिद्धार्थ भांगेचा पालकमंत्र्यांकडून सत्कार*

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी: 👉महेश कदम पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने नुकतीच यूपीएससीची सीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या सिद्धार्थ किशोर भांगे याने दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलं असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील…

शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!*

  लोकदर्शन कल्याण👉 (गुरुनाथ तिरपणकर) दिनांक १८जून२०२३ला कल्याणच्या सुप्रसिध्द समाजभूषण आणि साहित्यिक मा.अनिता प्रविण कळसकर यांनी फक्त निमंत्रितासाठी भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजित केले होते.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक भागांतून कवी/ कवयित्री यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली…

देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही* *♦️मंदसौर येथील विशाल जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* *♦️कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक ऊंची प्राप्त करुन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन*

लोकदर्शन मंदसौर (मध्य प्रदेश) 👉शिवाजी सेलोकर     मंदसौर (मध्य प्रदेश) दि. १८ जून २०२३ : “सत्तेसाठी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवून जातीधर्मात भेद निर्माण करणाऱ्याला कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल; प्रत्येक हाताला काम,…

सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या : आमदार ऋतुराज पाटील. .. !

  लोकदर्शन 👉 राहुल खरात कोल्हापूर : 18 लोकराजे शाहू महाराज हे माणूस म्हणून फक्त माणसांसाठी जगले. त्यांनी कधीही जात आणि धर्माला महत्त्व दिले नाही. सतत सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी जगात प्रथम…

विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा क्षेत्रात करिअर करण्यास प्राधान्य द्यावे : आमदार सुभाष धोटे. ♦️गडचांदूर काँग्रेसच्या वतीने १० वी, १२ वी च्या ११७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

लोकदर्शन.👉 मोहन भारती कोरपना :- गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित कोरपना तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीतील प्राविण्य प्राप्त ११७ विद्यार्थ्यांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि मान्यवरांचे हस्ते स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय…