सरपटनाऱ्या प्रजातीची जागतिक पातळीवर दखल* ♦️जिल्ह्याच्या सरपटणाऱ्या प्रजातीच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर :
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
-आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेपटाइल्स एमफेबिएन
आंतरराष्ट्रीय जनरल पेपरला,चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन प्रजातीची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे, बांबू पिट वायपर ( चापडा असे ह्या प्रजातीचे नाव आहे ).
ह्या शोधनिबंधावरून जिल्ह्यात या प्रजातीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्ष भरापूर्वी शहराजवळील गावात ही प्रजाती आढळून आला होती, नागरिकांनी, वण्यजीवरक्षक अजय गिरटकर, दिपेश वणकर यांना प्रचारन करण्यात आले, त्यांनी सुरक्षित रित्या रेस्क्यू करून वन विभाग कार्यालयात नोंद करून निसर्गात मुक्त करण्यात आले, वण्यजीव अभ्यासक प्रितेष मत्ते,पंकज थेरे यांनी पाहणी केली असता जिल्ह्यात अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा बांबू पिट वायपर असल्याचे निदर्शनास आले, प्रितेष मत्ते यांनी संशोधक दिनेश खाटे ,पंकज थेरे, यांच्यासह योग्य ती माहिती घेतली.
पहिल्यांदाच जिल्ह्यात ह्या प्रजातीची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे ,ह्या शोधनिबंधावरून जिल्ह्यात या प्रजातीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शोधनिबंध प्रकाशित करण्याकरिता वण्यजिवप्रेमी पंकज थेरे, संशोधक दिनेश खटे,प्रवीण कडू,जगदीश रेवतकर,वन विभाग अधिकारी व इतरांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे मत प्रितेष मत्ते यांनी व्यक्त केले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

:- जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्रजातीच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे,
वण्यजीवप्रेमींनी लुप्त होत चाललेल्या प्रजातीचा
शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून अधिवास कसा टीकविका येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . ,,
,,,प्रितेष मत्ते, अध्यक्ष वाइल्डलाईफ इनवारमेंट कंझरवेशन नेचरिंग फौऊडेशन (व्ही कॅन फाऊंडेशन) गडचांदुर
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *