बाजार समितीत शेतीमालाला आधारभूत किंमत मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
*शेतकरी संघटनेची प्रेसनोट अंबाजोगाई (जि.बीड) बाजार समितीत शेतीमालाला आधारभूत किंमत (हमीभाव) मिळवून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी (DDR) तातडीने स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिला. थकित पिक विमा, दुष्काळ-अतिवृष्टी अनुदान, पीककर्ज वाटप आणि…