रेल्वेच्या मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलने वाढणार गडचांदूर शहराची शान

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील गडचांदूर रेल्वे स्थानकावर गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. १५.२० कोटी रुपये खर्चून सदर टर्मिनल बांधण्यात येणार असून यामुळे…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते राजुऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन. २.७० कोटी चा पुल, २० लक्षाच्या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने मंजूर करण्यात आलेल्या राजुरा तालुक्यातील प्रकल्प बाधित गावठाण मौजा बेरडी येथे पुनर्वसन स्थळी मंजूर २ कोटी ७० लक्ष निधीच्या पोचमार्ग पुल बांधकामाचे भूमिपूजन…

महिला कुस्ती पटुंचे आंदोलन चिरडण्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

Ko लोकदर्शn 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– दिल्ली येथे जंतर-मंतरवर बसलेल्या देशातील ऑलम्पिक मेडल विजेत्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाला चिरडण्याचा काम दिल्ली पोलिसांकडून रात्री करण्यात आले. मुळात संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्काची गळचेपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न…

अखेर त्या प्रकाश सुर्वे खंबाले यांची इच्छा पूर्ण झाली शिवस्वराज्य युवा संघटना जिल्हा अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल* दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळून देताना

  लोकदर्शन 👉राहुल खरात महाराष्ट्र राज्यातील अनेक गोरगरीब निराधार ज्येष्ठ नागरिक दीव्यांग यांना जिस्का कोई नही होता है उसका खुदा होता है या उक्ती प्रमाणे गोरगरीब निराधार ज्येष्ठ नागरिक दीव्यांग अश्या लोकांना शिव स्वराज्य युवा…

गडचांदूर येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह ची इमारत पुनश्च सुसज्ज करून येणाऱ्या शैक्षणीक वर्षापासून सुरु करा,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️न,प,सभापती विक्रम येरणे यांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे ऐतिहासिक व औद्योगिक नगरी असून कोरपना व जिवती तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे . परिसरात ४ सिमेंट कारखाने असून डब्लू सी एल च्या खाणी सुद्धा…

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,गडचांदूर येथे नियमित प्राचार्य म्हणून डॉ. शैलेंद्र देव रुजू*

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर: ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपणा तालुक्यातील एकमेव अनुदानीत विज्ञान महाविद्यालय असलेले महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,गडचांदूर या महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठातील सायन्स व टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव नियमित प्राचार्य म्हणून दिनांक…

*खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका* *♦️पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश* *🔶जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि. 8* : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप…

*सातारारोड पाडळी येथे वैचारिक बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न…!*

लोकदर्शन 👉 किरण कांबळे   दि.5 मे रोजी बौध्द पौर्णिमे निमित्त तक्षशिला सेवा संघ नवतरुण मंडळ माता रमाई महिला मंडळ माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर विचार प्रबोधन सम्मेलन कार्यक्रमाचे…

गडचांदूर येथे शार्टसर्किट मुळे लागली घराला आग…… ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक.

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी व सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरातील वार्ड क्रमांक चार येथे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव करत असलेले जिबलाबाई रमेश खैरे यांच्या घरला दिनांक…

प्रदूषणप्रवण सिमेंट उद्योगांनी केली स्थानिकांची निराशा

by : Shankar Tadas चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उद्योगांमुळे नावारूपाला आलेला कोरपना तालुका प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात सामना करीत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य व शेतीवर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना आणि जाणकार व्यक्तीनी…