आटपाडी पंचायत समिती म्हणते आटपाडी नगर पंचायत ने पैसे भरले नाहीत आम्ही बोरवेल दुरुस्त करणार नाही आटपाडी बौद्ध समाज नगरपंचायत वर काढणार मोर्चा, हे धरणे धरणार ♦️आटपाडी नगरपंचायत चे जाणून बुजून दुर्लक्ष, दलित वस्ती सुधार योजना नुस्तीस नावाला, येथे जनतेला प्यायला नाही पाणी विलास खरात

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात हातपंप नादुरुस्त असलेमुळे पाण्यासाठी हाल सुरु असलेमुळे मोर्चाने येऊन धरणे आंदोलन करणार आटपाडी मधील बौद्ध समाज व शासनाला जाब विचारणार, ऐन उन्हाळ्यात हातपंप बंद असून शासन स्तरावर टोलवा टोलवी चालू…

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश* *_♦️अखेर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कायमस्वरूपी म्हणून मा. एम . ए. मुजावर साहेब यांनी पदभार स्वीकारला.

  लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात सांगली दि.१८/०५/२०२३ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने तत्कालीन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त मा.विशाल घोडके साहेब यांची सांगली जिल्ह्यात प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून…

७५ फूट ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा

by : Rajendra Mardane वरोरा नगर परिषदेचा १५७ वा स्थापना दिवस थाटात साजरा वरोरा : नगर परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वरोरा नाका चौक परिसरात ७५ फुट उंच ध्वजस्तंभावर सतत…

जिवती ग्रामीण रुग्णालयात पद निर्मिती करावी. आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदार संघातील जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका असून जिल्ह्याचे ठिकाणापासुन 100 किमी अंतरावर आहे. तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांसाठी उत्तम आरोग्य सेवा…

*ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांचा सहा महिन्यांच्या घरघरभाड्याचा मार्ग मोकळा!* *♦️भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश..*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांना वाढीव सहा महिन्याचे घरभाडे वेकोलितर्फे देण्यात येणार आहे. यापूर्वी भुस्खलनग्रस्तांना सहा महिन्यांचे घरभाडे मिळाले होते. जागेच्या पट्ट्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी…

भारताच्या उपराष्ट्रपतींचा चंद्रपूरच्या ॲड.दीपक चटप यांच्याशी थेट संवाद ♦️उपराष्ट्रपतींच्या सोशल माध्यमातून ॲड.दीपकचा फोटो वायरल

  लोकदर्शन 👉 अविनाश पोइनकर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे…

*वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत* *°| सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

लोकदर्शन मुंबई 👉 रवि गेलडा मुंबई, दि. 10 मे 2023: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व…

जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त शास्रीनगर शासकीय ॠग्णालय चिदानंद रक्तपेढी मध्ये ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

  लोकदर्शन डोंबिवली👉(गुरुनाथ तिरपणकर)- थॅलेसेमिया मुलांना वेळोवेळी रक्ताची आवश्यकता व गरजू ऋग्णांना नियमित रक्त पुरवठा होत रहावा म्हणुन जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त रक्तदान शिबिरात ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था,जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र आणि श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली…

*तिस वर्षाच्या नोकरीत पहिल्यांदाच अस काही पाहिले…वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पवार*

लोकदर्शन पुणे 👉सुनिल ज्ञानदेव भोसले आज इंदापुर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथील आदिवासी पारधी बेड्यांवर शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने पुणे येथे आयोजित सिसीफुटेज 6 काॅमेराचे ओपनिंग व वृक्षारोपण,माश्याचे , न्हावाचे पुज्य करण्यात आले या वेळी…

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा* *♦️आढावा बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना*

  लोकदर्शन मुबई 👉.शिवाजी सेलोकर मुंबई, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे; यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य…