वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने
by : Shankar Tadas सचिवपदी जितेंद्र चोरडिया यांची निवड चंद्रपूर : सन २००७ मध्ये स्थापित वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची २०२३ – २०२५ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी…