अखेर त्या प्रकाश सुर्वे खंबाले यांची इच्छा पूर्ण झाली शिवस्वराज्य युवा संघटना जिल्हा अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल* दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळून देताना

 

लोकदर्शन 👉राहुल खरात

महाराष्ट्र राज्यातील अनेक गोरगरीब निराधार ज्येष्ठ नागरिक दीव्यांग यांना जिस्का कोई नही होता है उसका खुदा होता है या उक्ती प्रमाणे गोरगरीब निराधार ज्येष्ठ नागरिक दीव्यांग अश्या लोकांना शिव स्वराज्य युवा संघटना होता है शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.संदीप राजे गुटकुळे पाटील,जिल्हा अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल,महिला अध्यक्ष सुजाता चव्हाण मॅडम,आटपाडी तालुका अध्यक्ष ग्रा.प.स.काळेवाडी सौ.माधवी मोहन बागल,तालुका अध्यक्ष स्वाती सुर्यवंशी मॅडम,रत्ना नलवडे मॅडम,मंदा माने मॅडम,सुनीता जाधव मॅडम,मयुरी बागल,तालुका उपाध्यक्ष समाधान जाविर,महेश बागल,आटपाडी खानापूर तालुक्यातील अनेक गोरगरीब निराधार ज्येष्ठ नागरिक यांना पडत्या काळात उपजीविका व्हावी म्हणून शासनातर्फे अनेक योजना राबवण्यात येत असतात पण त्या अशिक्षित असणाऱ्या अनेक माता भगीणींना अपुरी कागदपत्रे व अर्धवट माहिती या मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण आटपाडी खानापूर तालुक्यातील अनेक गोरगरीब महिलांना जीसका कोई नहीं होता है उसका खुदा होता है या उक्ती प्रमाणे शिवस्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राज्यस्तरीय आदर्श समजसेवक मोहन भाऊ बागल हे मदतीला धाऊन येतात. जवळजवळ गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग प्रमाण पत्राच्या लाभापासून वंचित असणाऱ्या प्रकाश सुर्वे यांना दिवांग्याचे प्रमाण पत्र मिळून देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल,महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता चव्हाण मॅडम,खानापूर तालुका अध्यक्ष स्वाती सुर्यवंशी मॅडम,आटपाडी तालुका अध्यक्ष,रत्ना नलवडे मॅडम,मंदा माने मॅडम,सुनीता जाधव मॅडम, ग्रा.पं.स.काळेवाडी सौ.माधवी मोहन बागल मयुरी बागल, तालुका उपाध्यक्ष समाधान जाविर,महेश बागल अश्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून बरेच दिवसापासून वंचीत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक निराधार,दीव्यांग,विधवा,परितक्ता महिलांसाठी योजनेचा लाभ मिळून दिला. निराधारांचा आधार मोहन भाऊ विधवा दीव्यांग निराधार दिन दुबळ्यांचे भाग्य विधाते मोहन भाऊ राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल यांनी महाराष्ट्रातील असंख्य लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना वसंत घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यशवंत घरकुल योजना आश्या अनेक योजनांचा लाभ अनेक गरजूंना मिळून देण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल सतत पाठपुरावा करत असतात मा.मोहन भाऊ बागल यांना त्यांच्या थोर कार्यासाठी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य अविरत चालूच आहे.समाजातील उपेक्षित लोकांसाठी विविध योजनांचा लाभ मिळून देतात मोहन भाऊ बागल समाजातील निराधार ज्येष्ठ नागरिक विधवा परीतक्ता अश्या उपेक्षित गोरगरिबांसाठी आधार स्तंभ बनले आहेत.🙏💯✌️

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *