गडचांदूर येथे शार्टसर्किट मुळे लागली घराला आग…… ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक.

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी व सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरातील वार्ड क्रमांक चार येथे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव करत असलेले जिबलाबाई रमेश खैरे यांच्या घरला दिनांक 6 ला सकाळी 10 वाजता अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली त्या आगीत संपूर्ण सामान जळून खाक झालं आग लागली म्हणून कळताच गंडचांदूर नगरपरिषद ची अग्निशामक गाडी स्पॉट वर पोहचून आगीला आटोक्यात आणलं या आगीत खैरी यांच एक लाख दोन हजार किंमतीच सामायण जळून खाक झालं गडचांदूर येथील तलाठी सोहेल अन्सारी यांनी स्पॉट पंचनामा करून त्या कुटुंबांना संपूर्ण अन्नधान्य किड्स वितरण केलं यावेळी उपस्थित सोनू हनुमंते वसंता शेरकी. भूषण अडकिने शारीक सय्यद व वार्डातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here