,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पंचायत समिती कोरपणा येथील सभागृहात संपन्न झाला यावेळी गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे व शिक्षक विस्तार अधिकारी सचिन कुमार मालवीय यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पंचायत समिती कोरपना अंतर्गत कार्यरत शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी सचिन कुमार मालवी हे देखील उपस्थित होते,गुणवंत शिक्षकांमध्ये कु पुष्पा सोयाम/कान्हाळगाव,/,दत्ता संबटवाड,मांडवा,संतोष गदेकर, मांगलहीरा,किशोर गोंडे,गोविंदपूर,काकासाहेब नागरे,वडगाव,प्रभू राठोड, नारंडा,दशरथ धवणे, हिरापूर,मेघराज उपरे,आवारपुर,अनंता रासेकर, बीबी,अशोक गोरे ,पिंपळगाव,बालाजी मेहेत्रे, तांबाडी,अजय विधाते,कोडशी,श्रीमती सना नादिर शेख,माथा,जंगू रायसिडाम,लोणी,ज्योती बुरडकर,भारोसा,प्रवीण कांबळे,एकोडी,कृष्णा गर्जे, कुकुडसाथ,उमेश आडे,उपरवाही,श्रीमती एस बी ढगे, बाखर्डी यांचा समावेश आहे,
यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख,व शिक्षकांना टॅब्लेट चे वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले यामध्ये नामदेव बावणे ,बाखर्डी,पंढरी मुसळे ,आवारपुर,संजय त्रिपत्तीवार,चनइ,विलास देवाळकर, सोनूर्ली,गीता चिडे,कोरपना,अशोक गोरे,नीलकंठ मडावी,रेखा झाडे,मंगला चटप, सर्व पिंपळगाव,यांचा समावेश आहे,
शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 व 8 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातुन कोरपना तालुका प्रथम आल्याबद्दल अधिकारी चा सत्कार करण्यात आला,
,,फोटो,,